Header Ads

ध्यान सावळे गोकुळीचे गवळण Lyrics | Dhyan Sawale Gokuliche Gavlan



नमस्कार,स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर !!!!!!! आज या पोस्ट मध्ये ध्यान सावळें गोकुळीचे गवळण Lyrics बघणार आहोत.

ध्यान सावळे गोकुळीचे गवळण Lyrics | Marathi

धाव पाव वेगी हरी सावळिया ॥ध्रु॥

सांवळीसी आंगीं उटी ।
सांवळी कस्तुरी लल्लाटीं ।
सांवळीसी कांसे कासियला कटीं ।
गोवळिया ॥१॥

सावळीसी तनु वरवी ।
सावळें वृंदावन मिरवी ।
सावळ्याशा तुळसी कानीं ।
मंजुरिया कोंवळिया ॥२॥

संवळीसी कंठीं माळा ।
सांवळें ह्रदयीं पदक विशाळा ।
सांवळ्याशा गोपी केल्या ओंवळ्या ।
गोंवळिया ॥३॥

सांवाळिसी हातीं काठी ।
सांवळासा कांबळा पाठीं ।
नामयाचा स्वामी गायी राखी ।
धवळ्या आणि पिंवळ्या ॥४॥

* * * * *



या गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज या पोस्ट मध्ये आपण ध्यान सावळें गोकुळीचे गवळण Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.