Header Ads

Saajani Marathi Song Lyrics | Shivam Pathak | साजणी



नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Saajani Song Lyrics बघणार आहोत. बी मयुरेश यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. शिवम पाठक यांनी गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया साजणी या गाण्याचे बोल -


सॉंग - साजणी
लिरिक्स - बी. मयुरेश
सिंगर - शिवम पाठक
म्युझिक - बी. मयुरेश


Saajani Song Lyrics | Marathi


हरवून गेलं रान तुझ्यात ग साजणी
घूंगरू तुझ्या पैंजणाचं वाजतया साजणी
हरवून गेलं रान तुझ्यात ग साजणी
घूंगरू तुझ्या पैंजणाचं वाजतया साजणी

पाहतो पाहतो तुला कोरेत,
धडधड वाढतीय माझ्या काळजात
हृदयाच्या ठोक्यामध्ये मोजू तुला साजणी
घूंगरू तुझ्या पैंजणाचं वाजतया साजणी

हरवून गेलं रान तुझ्यात ग साजणी
घूंगरू तुझ्या पैंजणाचं वाजतया साजणी

रातराणीची पहाट शोधू तूला काजव्यात
रातराणीची पहाट शोधू तूला काजव्यात
रंग तू बे रंग मी, रंगलो तुझ्यात आज
हो ... रंग तू बे रंग मी, रंगलो तुझ्यात आज
घूंगरू तुझ्या पैंजणाचं वाजतया साजणी

हरवून गेलं रान तुझ्यात ग साजणी
घूंगरू तुझ्या पैंजणाचं वाजतया साजणी




आज या पोस्टमध्ये आपण Saajani Song Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.