Header Ads

रोज मला विसरून मी Lyrics | Roj Mala Visrun Mi Lyrics

नमस्कार, या पोस्टमध्ये तुम्हाला रोज मला विसरून मी Lyrics वाचायला मिळतील. हे गाणं क्लासमेट या मराठी मूवी मधलं आहे. गाण्याचे लिरिक्स गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत. आणि हे गाणं बेला शेंडे यांनी गायलेलं आहे चला तर मग बघूया सावर रे या गाण्याचे बोल -


सॉंग - रोज मला विसरून मी (सावर रे )
मुव्ही - क्लासमेट
लिरिक्स - गुरु ठाकूर
सिंगर - बेला शेंडे
म्युझिक - अमित राज
म्युझिक लेबल - व्हिडिओ पॅलेस


रोज मला विसरून मी Lyrics | Marathi

रोज मला विसरून मी गुणगुणते नाव तुझे
आज इथे तू न जरी, तरी भवती भास तुझे
तुझ्या आठवांचा शहारा, जरा येऊन ह्या मनाला

सावर रे सावर रे
सावर रे सावर रे
सावर रे सावर रे
सावर रे सावर रे

रोज मला विसरून मी गुणगुणते नाव तुझे
आज इथे तू न जरी, तरी भवती भास तुझे

खुणावती रे अजून ह्या, सभोवताली रे तुझ्या खुणा
अजून ओल्या क्षणात त्या, भिजून जाते मी पुन्हा पुन्हा,
ओढ पापण्यांना ओढ पावलांना लागे तुझी आज का ??
 का अजून माझ्या बावऱ्या जीवाला
लागे तुझा ध्यास हा, मन नादावते का पुन्हा ??

सावर रे सावर रे
सावर रे सावर रे
सावर रे सावर रे
सावर रे सावर रे


रोज मला विसरून मी Lyrics | English

Roj Malaa Visaruna Mi
GunaGunaTe Naav Tujhe
Aaj ithe Tu na jari, Tari Bhavati Bhaas Tujhe
Tujhyaa Aathavanchaa Shaharaa Jaraa Yeuni Hyaa Manaalaa

Saawara Re Saawar Re
Saawar Re Saawar Re
Saawara Re Saawar Re
Saawar Re Saawar Re

Roj Malaa Visaruna Mi
GunaGunaTe Naav Tujhe
Aaj ithe Tu na jari, 
Tari Bhavati Bhaas Tujhe

Gunavati Re Arjun ya sabha Tali Re Tujhe khuna
Ajun Olyaa Kshanaat Tyaa Bhijun Jaate Mi Punhaa Punhaa
Odha paapayanaa, odha Paavalaanaa Laage Tujhi Aas Kaa
Kaa Ajun Maajhyaa Baawaryaa Jiwaalaa
Lage Tujhaa Dhyaas Haa, Naadaavate Kaa Punhaa

Saawara Re Saawar Re
Saawar Re Saawar Re
Saawara Re Saawar Re
Saawar Re Saawar Re



हे पण नक्की वाचा 👇👇👇👇


तर आज या पोस्टमध्ये आपण रोज मला विसरून मी Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या. ‌

ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.