Header Ads

Hirve Hirve Lyrics Marathi - English | हिरवे हिरवे गर गालीचे लिरिक्स | Phulrani


नमस्कार मित्रानो मित्रांनो, आज आपण या पोस्ट मध्ये Hirve Hirve Lyrics Marathi या गण्याचे लिरिक्स बघणार आहोत .तसे ओरिजनल ही कविता बालकवि (त्र्यम्बक बापूजी ठोम्बरे )यांची आहे . हे सांग वैशाली सामंत यांनी गयल आहे . तसेच हे प्रोडूस जाई जोशी , राव स्वानंद केळकर यांनी केले आहे .चला बघुया हिरवे हिरवे चे लिरिक्स -


Hirve Hirve Gar Galiche Lyrics In Marathi

हिरवे हिरवे गार गालिचे –
हरीत तृणांच्या मखमालीचे…….

हिरवे हिरवे गार गालिचे –
हरीत तृणांच्या मखमालीचे…….

हिरवे हिरवे गार गालिचे –
हरीत तृणांच्या मखमालीचे,

त्या सुंदर मखमालीवरती ......

त्या सुंदर मखमालीवरती –
फुलराणी ती खेळत होती,

हिरवे हिरवे गार गालिचे ......

गोड निळ्या वातावरणात –
गोड निळ्या वातावरणात –
अव्याज मने होती डोलत,

प्रणयचंचल त्या भृलीला –
अवगत नव्हत्या कुमारिकेला,

आईच्या मांडीवर बसुनी –
झोके घ्यावे, गावी गाणी,

याहूनी ठावे काय तियेला? –
साध्या भोळ्या फुलराणीला.

हिरवे हिरवे गार गालिचे –
हरीत तृणांच्या मखमालीचे…….


Hirve Hirve Gar Galiche Lyrics In English


Hirve Hirve Gar Galiche-
Harit Trunanchya Makhmaliche......

Hirve Hirve Gar Galiche-
Harit Trunanchya Makhmaliche......

Hirve Hirve Gar Galiche-
Harit Trunanchya Makhmaliche......

Tya Sundar Makhmalivarti.....

Tya Sundar Makhmalivarti -
Phulrani Ti Khelat Hoti

Hirve Hirve Gar Galiche.....

PranayChanchal Tya Bhruleela -
Avagat Navhtya Kumarikela

Aaichya Mandivar Basuni -
Jhoke Ghyave ,Gavi Gani.

Yahuni Thave Kay Tiyela -
Sadhya Bholya Phulrani la

Hirve Hirve Gar Galiche-
Harit Trunanchya Makhmaliche......








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.