Kalbhairavashtak Stotra In Marathi | कालभैरव अष्टकम
नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये तुम्हाला Kalbhairavashtak Stotra In Marathi वाचायला मिळेल. ह्या स्तोत्रामध्ये भगवान शंकराच्या उग्र आणि विक्राळ अश्या रूपाची स्तुती करण्यात आलेली आहे. कालभैरवाष्टक स्तोत्राची रचना आदी शंकराचार्य यांनी केली आहे. या स्तोत्राचा पाठ केल्याने भयानक अश्या भूत - प्रेतापासून आपले रक्षण होते. तसेच आपल्या मनाला शांती मिळते. आणि आपोळ्या आयुष्यातील संकटे दूर होऊन सुख , संपत्ती सह निरोगी आयुष्याची प्राप्ती होते असा भाविकांचा विश्वास आहे. तास अनुभव हि अनेकांना आला आहे.
![]() |
Kalbhairavashtak Stotra In Marathi |
Kalabhairava Ashtakam Stotra | Marathi
देवराजसेव्यमानपावनाङ्घ्रिपङ्कजं
व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे॥ १॥
भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं
नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम ।
कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे॥२॥
शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम ।
भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे ॥३॥
भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं
भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम ।
विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥४॥
धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं
कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम ।
स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ५॥
रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं
नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनम ।
मृत्युदर्पनाशनं कराळदंष्ट्रमोक्षणं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥६॥
अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं
दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम ।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥७॥
भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं
काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम ।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥८॥
कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं
ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम ।
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं
ते प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिं ध्रुवम ॥९॥
इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं कालभैरवाष्टकं संपूर्णम ॥
आज आपण Kalbhairavashtak Stotra In Marathi बघितले. तुमची पण काल भैरव वर श्रद्धा असेल किंवा भूत वगैरे ची भीती वाटत असेल तर तुम्ही नक्की या स्तोत्राचा पाठ सुरु केला पाहिजे. अश्याच भक्ती संबंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!!
Q1.कालभैरव कोण आहे?
Ans - कालभैरव हे शिवाचे विक्राळ आणि रागीट रूप आहे. हे दृष्टांना शिक्षा देणारे आणि भक्तांचे रक्षण करणारे आहेत. भगवान शिवाच्या अनेक रूपांपैकी हे एक रूप आहे जे काळाचा म्हणजे दुष्टांचा नाश करते.
Q2.भैरव म्हणजे काय?
Ans - मराठी मध्ये भैरव या शब्दाचा अर्थ भय + रव = भैरव म्हणजेच भयापासून (कोणत्याही भीतीपासून) रक्षण करणारा आसा होतो.हे शिवाचे उग्र आणि भयानक दिसणारे असे रूप आहे. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील
मुखाला पण भैरव म्हटले जाते.
Q3.कालभैरवाष्टक स्तोत्र कधी वाचावे?
Ans - कालभैरवाष्टक या शिवाच्या स्तोत्राचे पठण संध्याकाळी सूर्यास्तानंतर करणे उत्तम असते कारण संध्याकाळनंतरच दृष्ट प्रवृत्ती, भूत, प्रेत, काळी जादू यांचा प्रभाव वाढतो. आणि हे स्तोत्र आपले या सर्वांपासून रक्षा करते.
Q4.कालाष्टमी म्हणजे काय?
Ans - कालाष्टमी हा भावानं भैरवाला समर्पित असा एक सण आहे. याच दिवशी भगवान शिव कालभैरवाच्या रूपात प्रकट झाले असे मानले जाते. हा सण पूर्ण देशभरात मोठ्या भक्ती भावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
Post a Comment