पापाची वासना नको दावू डोळां अभंग Lyrics | Papachi Vasana Nako Davu Dola Abhang
नमस्कार या पोस्टमध्ये आपण पापाची वासना नको दावू डोळां अभंग Lyrics बघणार आहोत.
पापाची वासना नको दावू डोळां अभंग Lyrics | Marathi
पापाची वासना नको दावू डोळां
त्याहूनी आंधळा बराच मी
निंदेचे श्रवण नको माझे कानी
बधीर करोनी ठेवी देवा
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा
त्याहूनी मुका बराच मी
नको मज कधी परस्त्रीसंगती
जनातून माती उठता भली
तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा
तू ऐक गोपाळा आवडीसी
* * * * *
हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण पापाची वासना नको दावू डोळां अभंग Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment