तुला प्रेमाची कदर राहिली नाही Lyrics💔Tula Premachi Kadar Nahi | Gayatri Salve
🙏🙏🙏नमस्कार तुला प्रेमाची कदर राहिली नाही Lyrics बघणार आहोत.
सॉंग - तुला प्रेमाची कदर राहिली नाही
लिरिक्स /म्युझिक - विशाल शेलार
सिंगर - गायत्री साळवे
म्युझिक लेबल - टी सिरीज
______________
💔तुला प्रेमाची कदर राहिली नाही Lyrics | Marathi💔
तुझं आणि माझं नातं
असं होतं तरी का ?..(*२)
आज त्याच प्रेमाची
तुला कदर राहिली नाय...(*२)
होईल जाणीव रे तुला
जेव्हा बघशील वळून
खरं प्रेम काय असतं
येईल तुला रे कळून..
तुझ्या नजरला मी राजा
पुन्हा कधीच दिसणार नाय..
मी केलेल्या प्रेमाची
तुला कदर राहिली नाय
किती जपून जिवापाड
होतं प्रेम मी केलं
आज तेच प्रेम
माझ्या कस नशिबान नेल..
स्वप्नाच्या जगात मी
कधीच जगणार नाय
मी केलेल्या प्रेमाची
तुला कदर राहिली नाय..(*३)
፠ ፠ ፠ ፠
💔तुला प्रेमाची कदर राहिली नाही Lyrics | English💔
Tujh Ani Majh Naat
Asa Hot Tari Ka?..(*2)
Aaj Tyach Premachi
Tula Kadar Rahili Naay...(*2)
Hoil Jaaniv Re Tula
Jevha Baghsil Valun
Khar Prem Kay Asat
Yeil Tula Re Kalun..
Tujhya Najrela Mi Raja
Punha Kadhich Disnar Naay..
Mi Kelelya Premachi
Tula Kadar Rahili Naay
Kiti Japun Jivapaad
Hot Prem Mi Kel
Aaj Tech Prem
Majhya Kas Nashibaan Nel..
Swapnachya Jagat Mi
Kadhich Jagnaar Naay
Mi Kelelya Premachi
Tula Kadar Rahili Naay..(*3)
፠ ፠ ፠ ፠
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- खरंच रे जानू मी मजबूर झाली रे Lyrics
- छमीया Marathi Song Lyrics | Sanju Rathod
- पटकन विसरून गेलीस ग Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये तुला प्रेमाची कदर राहिली नाही Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment