Header Ads

पहिला मी गण गाईला गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला Lyrics | AMbabai Bhaktigeet



🙏🙏🙏नमस्कार पहिला मी गण गाईला गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला Lyrics बघणार आहोत.

______________


🌷पहिला मी गण गाईला गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला Lyrics | Marathi🌷

पहिला मी गण गाईला... गाईला
तुळजापूरच्या अंबाबाईला...|| धृ ||

पहिले नमन माझे शंकराला
शंकराच्या पार्वतीला....
पहिला मी गण गाईला... गाईला
तुळजापूरच्या अंबाबाईला..|| 1 ||

दुसरे नमन माझे गणरायाला
गणरायाच्या शारदेला
पहिला मी गण गाईला... गाईला
तुळजापूरच्या अंबाबाईला..|| 2 ||

तिसरे नमन माझे खंडेरायाला
खंडेरायाच्या म्हाळसासतीला
तिसरे नमन माझे खंडेरायाला
खंडेरायाच्या बानुबाईला
पहिला मी गण गाईला... गाईला
तुळजापूरच्या अंबाबाईला..|| 3 ||

✧✧✧✧✧


🌷पहिला मी गण गाईला गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला Lyrics | Marathi🌷

Pahila Mi Gan Gaaila... Gaaila
Tuljapurchya Ambabaila.. || Dhru. ||

Pahile Naman Majhe Shankarala
Shankarachya Parvatila....
Pahila Mi Gan Gaaila... Gaaila
Tuljapurchya Ambabaila.. || 1 ||

Dusare Naman Majhe Ganrayala
Ganrayachya Sharadela
Pahila Mi Gan Gaaila... Gaaila
Tuljapurchya Ambabaila.. || 2 ||

Tisare Naman Majhe Khanderayala
Khanderayachya Mhalasasatila
Tisare Naman Majhe Khanderayala
Khanderayachya Banubaila
Pahila Mi Gan Gaaila... Gaaila
Tuljapurchya Ambabaila.. || 3 ||

✧✧✧✧✧


✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________


👀तर आज या पोस्टमध्ये पहिला मी गण गाईला गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.