-->

Header Ads

अहो सासूबाई नको मला तुमचा जाच गवळण Lyrics | Aho Ssubai Nako Mala Tumacha Jach



🙏🙏🙏नमस्कार अहो सासूबाई नको मला तुमचा जाच गवळण Lyrics बघणार आहोत.

______________


🌷अहो सासूबाई नको मला तुमचा जाच गवळण Lyrics | Marathi🌷

अहो सासूबाई नको मला तुमचा जाच ।
चालले धरूनी कृष्णाचा हात ।
अहो आत्याबाई नको मला तुमचा जाच ।
चालले धरूनी कृष्णाचा हात ॥ धृ ॥

माझ्या कृष्णाला काळा काहो म्हणता ।
रात्रंदिवस नावे ठेविता
कैसा बसला माझ्या मनात ॥ १ ॥

वृत्ती माझी तल्लीन झाली ।
नाना परीचे अलंकार ल्याली ।
क्षणभर राहीना मी घरात ॥ २ ॥

एका जनार्दनी यशोदा माता
दावियेले विश्व याने मुखात ॥ ३ ॥

❃ ❃ ❃ ❃ ❃



🌷अहो सासूबाई नको मला तुमचा जाच गवळण Lyrics | English🌷

Aho Sasubai Nako Mala Tumcha Jach
Chalale Dharuni Krushnacha Hat.
Aho Atyabai Nako Mala Tumcha Jach
Chalale Dharuni Krushnacha Hat. || Dhru. ||

Majhya Krushnala Kala Kaho Mhanta
Ratrandivas Nave Thevita
Kaisa Basla Majhya Manat. || 1 ||

Vrutti Majhi Tallin Jhali
Nana Pariche Alankar Lyali
Kshanbhar Rahina Mi Gharat. || 2 ||

Eka Janardani Yashoda Mata
Daviyale Vishva Yane Mukhat. || 3 ||

❃ ❃ ❃ ❃ ❃



✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________


👀तर आज या पोस्टमध्ये अहो सासूबाई नको मला तुमचा जाच गवळण Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.